जिल्हा नियोजन समिती जळगाव
 • 3.84 Cr.

  पर्यटन योजना

 • 11.42 Cr.

  डोंगरी विकास योजना

 • 1.66 Cr.

  अल्पसंख्यांक योजना

 • 11.42 Cr.

  जलयुक्त शिवार योजना

 • 3.71 Cr.

  संसद आदर्श ग्राम योजना

 • 11.42 Cr.

  आमदार आदर्श ग्राम योजना

 • 11.42 Cr.

  नाविन्यपूर्ण योजना

श्री .दादाजी भुसे

श्री.गिरीश महाजन पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती
          जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरिता यथार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हा स्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने १९७४ मध्ये घेऊन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली होती. संविधानाच्या ७४ व्या घटना दुरुस्तीतील अनुच्छेद २४३ झेडडी नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात (अनुसूचित क्षेत्र वगळून) जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतचा सन १९९८ चा महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे), अधिनियम क्र. २४ महाराष्ट्र शासन राजपत्र-असाधारण दि. ०९ ऑक्टोबर, १९९८ द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.


श्री .राहुल रेखावार

श्री.अविनाश ढाकणे जिल्हाधिकारी
      जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतच्या महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम २४ मधील कलम ३ च्या पोटकलम (२) मध्ये तरतुद केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा नियोजन समिती अस्तित्वात आहे.

श्री .राहुल रेखावार

श्री.प्रतापराव पाटील जिल्हा नियोजन अधिकारी
 • जिल्हा नियोजन समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  — स्थळ :जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव.

 • — जळगाव

महत्वाचे

    

Test

कामाचा तपशिल